
गोंदिया,दि.16ः- गोंदिया-बालाघाट राज्यमार्गावर असलेल्या शेंडेबंधू पेट्रोलपंपानजीक आज दि.16 सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर विद्यार्थीनी ही शाळेत जात असताना भरधाव वेगाने असलेल्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात होऊन तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.(सविस्तर वृत्त लगेच)





