31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय गोंदिया जिल्हा परिषद राँका 4,भाजप 10,काँग्रेस 3,चाबी 2

गोंदिया जिल्हा परिषद राँका 4,भाजप 10,काँग्रेस 3,चाबी 2

0
1318

blank

गोंदिया गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 व भंडारा जिल्हा परिषेच्या 52 जागासाठी व पंचायत समितीच्या अनुकमे 106 व 104 आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली असून निकाल हाती येऊ लागले आहे.पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजुने गेलेला आहे.आत्तापर्यत 2 राष्ट्रवादी व 1 भाजप ने जागा जिंकली आहे. गटनिहाय मतमोजणीला सुरवात करण्यात आली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 20,भारतीय जनता पार्टी 17 व काँग्रेसने 16 जागा मिळवल्या होत्या.गोंदिया तालुक्यातील बिरसोला ही जागा राष्ट्रवादीच्या नेहा केतन तुरकर यांनी जिंकली असून राष्ट्रवादीचे नेेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.blank
.अर्जुनी मोरगाव(7 जि.प.गट),गोंदिया-(14 जि.प.गट),गोरेगाव-(6 जि.प.गट),सडक अर्जुनी-(5 जि.प.गट),तिरोडा(6 जि.प.गट),आमगाव(5 जि.प.गट),देवरी(6 जि.प.गट),सालेकसा(4 जि.प.गट)-blankपोस्टलनंतर मतमोजणीला सुरवात झालेली गोंदिया तालुक्यातील पहिला निकाल लवकरचblank
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी ने उघडला खाता..तुमसर तालुक्यातील आष्ठी जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजु देशभ्रतार विजयी.कांद्री व जांब पंचायत समितीवर भाजप उमेदवाराचा विजय.लाखोरी पंस सुनील बांते काँग्रेस विजयी.भंडारा तालुका येथील कोथुना जिल्हा परिषद मधून काँग्रेस च्या गायत्री प्यारेलाल वाघमारे विजयी.बपेरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे रमेश पारधी विजयी ४२७६ मते मिळाली.चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे कृष्णकांत बघेल विजयी.लाखनी तालुका मुरमाड़ी सावरी पस काँग्रेस उमेदवार विकास वासनिक विजयी.धारगाव जि. प. अस्मिता डोंगरे अपक्ष विजयी. धारगाव व गुंथारा पं.स. समिती अपक्ष विजयी.बहुजन समाज पार्टी विजय मासाळ जिल्हा परिषद क्षेत्र नरुले विजय.दिघोरी जिल्हा परिषद क्षेत्र श्री अविनाश ब्राह्मणकर.कांदरी जिल्हा परिषद क्षेत्र श्री नागुलवार विजयी.माजी जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे लाखांदूर तालुक्यातील भागडी जि. प. क्षेतातून पराभूत. नानाभाऊ पटोले यांना धक्का. भाजपचे युवा उमेदवार प्रियंक बोरकर विजयी.डोंगरगाव जि.प क्षेत्रात उमेश इलमे काँग्रेस विजयी.कोंढा जि. प. क्षेत्र राकाँचे चेतक डोंगरे विजयी.अंबागड जिल्हा परिषद गटातून भाजपच्या धुरपता मेहर विजयी.

गोंदिया ः जिल्हा परिषद निवडणूक निकालाचा पहिला कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने,बिरसोला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार नेहा तुरकर विजयी झालेल्या आहेत.अर्जुनी जिल्हा परिषद गटातून भाजपचे चतुर्भूज बिसेन तर परसवाडा पंचायत समित गणातून हुपराज जमईवार विजयी झालेले आहेत.
घाटटेमणी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुरेश हर्षे विजयी झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधा रहागंडाले या पांढरी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या आहेत.
शहरावाणी गटातून काँग्रेसचे जितेंद्र कटरे यांनी भाजपचे मोरेश्वर कटरे यांचा पराभव केला.
पांजरा जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार हेमलता ओमप्रकाश चिचाम विजयी झाल्या आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात आत्ता पोस्टल मोजणी संपल्याने पहिला निकाल यायला उशीर लागणार आहे.
सालेकसा तालुक्यात पिपरीया येथे काँग्रेसच्या श्रीमती नागपूरे या आघाडीवर आहेत.
तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषदेचे क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवनभाऊ पटले 477 मतांनी विजयी झाले.त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांचा पराभव केला.
गोंदिया तालुक्यात चाबी संघटनेने पहिली जागा काटी मतदारसंघातून पंचायत समितीसह जिंकून आपला खाता उघडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जगदीश बालू बावनथडे सुकळी जिल्हा परिषद गटातून विजयी माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांचा केला पराभव.
पुराडा मतदारसंघातून माजी आमदार संजय पुराम यांच्या पत्नी व माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम विजयी झाल्या आहेत,त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
सोनी मतदारसंघातून काँग्रेसचे मात्तब्बर नेते पी.जी.कटरे यांचा युवा उमेदवार पंकज रहागंडाले यांनी पराभव करीत विजय मिळवला आहे.

जि.प.गट प्रवर्ग पक्ष उमेदवाराचे नाव मिळालेले मत
१)बिरसोला सर्वसाधारण (महिला) राष्ट्रवादी काँग्रेस नेहा केतन तुरकर
२)पांजरा अनुसूचित जमाती (महिला) भाजप हेमलता ओमप्रकाश चिचाम
३)काटी अनुसूचित जमाती चाबी
४)धापेवाडा अनुसूचित जमाती चाबी
५)पांढराबोडी अनुसूचित जाती (महिला) भाजप
६)कामठा अनुसूचित जमाती
७)नागरा सर्वसाधारण
८)रतनारा सर्वसाधारण(महिला)
९)एकोडी सर्वसाधारण (महिला)
१०)पिंडकेपार अनुसूचित जाती (महिला)
११)कुडवा अनुसूचित जमाती
१२)आसोली सर्वसााधारण(महिला)
१३)खमारी अनुसूचित जमाती (महिला)
१४)फूलचूर सर्वसाधारण
१५)घाटटेमनी सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस सुरशे हर्षे 135 मतानी विजयी 4863 मते मिळाली
१६)किकरीपार सर्वसाधारण भारतीय जनता पार्टी किशोर महारवाडे विजयी
१७)गोरठा सर्वसाधारण
१८)ठाणा अनुसूचित जमाती
१९)अंजोरा सर्वसाधारण (महिला)
२०)झालीया सर्वसाधारण (महिला) काँग्रेसच्या श्रीमती छाया नागपूरे या 259 मतांनी विजयी
२१)पिपरिया सर्वसाधारण (महिला) काँग्रेसच्या गिता लिल्हारे या विजयी
२२)तिरखेडी सर्वसाधारण
२३)कारुटोला सर्वसाधारण (महिला)
२४)शहारवानी सर्वसाधारण काँग्रेसचे जितेंद्र कटरे 1058 मतांनी विजयी
२५)सोनी सर्वसाधारण भाजपा पंकज रहागंडाले 571 मतांनी विजयी
२६)घोटी अनुसूचित जमाती (महिला) भाजपा-
२७)कुèहाडी अनुसूचित जाती
२८)मुंडीपार सर्वसाधारण
२९)निंबा सर्वसाधारण
३०)अर्जुनी सर्वसाधारण भाजप चर्तभुज बिसेन विजयी
३१)सेजगाव सर्वसाधारण भाजप पवन पटले 477 मतांनी विजयी
३२)सुकडी डाकराम सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस जगदीश बालू बावनथडे विजयी
३३)ठाणेगाव नामाप्र (महिला)
३४)कवलेवाडा सर्वसाधारण
३५)सरांडी अनुसूचित जमाती (महिला)
३६)वडेगाव सर्वसाधारण (महिला)
३७)पांढरी सर्वसाधारण (महिला) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधा रहागंडाले 138 मतांने
३८)डव्वा सर्वसाधारण भाजप डाॅ.भुमेश्वर पटले विजयी
३९)सौंदड अनुसूचित जमाती (महिला) भाजपा निशा तोडासे विजयी
४०)चिखली सर्वसाधारण (महिला)
४१)शेंडा सर्वसाधारण (महिला)
४२)पुराडा सर्वसाधारण (महिला) भारतीय जनता पार्टी सविता पुराम विजयी
४३)गोटाबोडी अनुसूचित जाती (महिला)
४४)भर्रेगाव सर्वसाधारण
४५)ककोडी अनुसूचित जाती
४६)चिचगड सर्वसाधारण (महिला)
४७)गोठणगाव अनुसूचित जाती
४८)नवेगावबांध सर्वसाधारण (महिला)
४९)बोंडगावदेवी सर्वसाधारण
५०)माहुरकुडा सर्वसाधारण
५१)इडखेडा सर्वसाधारण महिला
५२)महागाव सर्वसाधारण
५३) केशोरी सर्वसाधारण