39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा छायाचित्रातून विजयोत्सव

जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा छायाचित्रातून विजयोत्सव

0
249

blankफुलचूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे विजयी उमेदवार संजयसिंह टेंभरे जल्लोष करतांना.
blankनागरा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार रुपेशकुमार कुथे blankपांढरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सुधा रहागंडाले जल्लोष करतांना.blank ठाणेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयी उमेदवार एड.माधुरीताई रहांगडाले,रतनारा जिल्हा परिषद गटातून विजयी उमेदवार अंजली अटरे विजयोत्सव साजरा करतांना blankसोनी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेेले पकंज रहागंडाले भाजप कार्यालयात स्वागत करतांना blankहिरडामाली पंचायत समिती गणातून विजयी झालेले उमेदवार ओमप्रकाश कटरे blank

blank