
Koo Appवर्धा जिल्ह्यात वाहन कोसळून झालेल्या अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार हा सुद्धा यात होता. या सर्वच कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी मी प्रार्थना करतो. ॐ शान्ति 🙏 #वर्धा– Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 25 Jan 2022




