गोंदिया,दि.7-सबाँर्डिनेट ईंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने म.रा.विज वितरण कंपनीचे गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता पी.बी.सस्ते यांचा स्वागत करुन सत्कार करण्यात आला. सस्ते यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर सबाँर्डिनेट ईंजिनिअर्स असोशिएशन कडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सघंटना चे प्रतिनिधी सर्वश्री हरिष डायरे ,सुनिल मोहुर्ले , सुहास धामनकर ,विनय नेवारे,राजेश येळे,कुमार कोकणे ,प्रशांत वळस्कर,सुमीत पांडे, डिलेश बिसेन ,अभिजीत भादंककर,नावेद शेख, सुनिल रेवतकर ,विक्रम काटोले,व बहूसंख्येने अभियंते उपस्थित होते.

![IMG-20160105-WA0103[1]](https://www.berartimes.com/wp-content/uploads/2016/01/IMG-20160105-WA01031-e1452144732820.jpg)



