32.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ गोंदिया जि.प.व पं.स.सह.पतसंस्थेच्या मतदार याद्या प्रकाशित

गोंदिया जि.प.व पं.स.सह.पतसंस्थेच्या मतदार याद्या प्रकाशित

0
65

 गोंदिया,दि.06- गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती सहकारी पतसंस्था गोंदिया र.नं.102 च्या कोरोनाकाळ संपल्याने 2022-2027 या काळाकरीता जिल्हा निबंधक कार्यालयाने निवडणुक प्रकिया जाहीर केली असून या संस्थेच्या निवडणुकीसाठी संस्थेच्या तात्पुरत्या मतदार याद्या दिनांक ०५/०५/२०२२ रोजी सर्व पंचायत समिती कार्यालय व संस्थेच्या मुख्यालयात प्रकाशित करण्यात आल्या आहेत.संस्थेच्या सर्व मतदारसदस्यांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावे तसेच काही आक्षेप असल्यास विहित मुद्दतीत जिल्हा उपनिबंधक गोंदिया यांचेकडे नोंदविण्याचे आवाहन संस्थेचे सचिव संजय बनकर यांनी केले आहे.आक्षेपावर 25 मे रोजी सुनावणी करुन अंतिम मतदार यादी 31 मे रोजी प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी म्हटले आहे.