33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार वैद्यकीय अधिकारी पदभरती 24 मे रोजी मुलाखती

वैद्यकीय अधिकारी पदभरती 24 मे रोजी मुलाखती

0
58

blank

गोंदिया, दि.19 : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त जागी अकरा महिन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे. यासाठी 24 मे 2022 रोजी  एमबीबीएस/ बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे थेट मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. सविस्तर माहिती www.gondia.gov.in तसेच www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. असे जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया यांनी कळविले आहे.

blank