५ महिन्यांपासून मोक्कातील आरोपी फरारच

0
34

गोंदियाः- शहरातील राजा केल्यामुळे त्या आठ झाल्यानंतर आरोपी नरेश नेतराम जणांवर रामनगर नागपुरे (३५,रा. शारदा चौक, पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम बसंतनगर) याच्या सोबत राहत होता. ३०२, ३०७, ३२६, ३२४, १४३, १४७, आरोपी गुड्डू नागपुरे हा फरार असल्याने १४८, १४९, सहकलम १३५ महाराष्ट्र त्याला फैरार घोषित करण्यासाठी पोलीस कायदा सहकलम ३ (१)(आय) जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष (आयआय), ३ (२), ३ (४) महाराष्ट्र मोक्का न्यायालय) ६ जुलै २०२२ रोजी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा जाहीरनामा काढला आहे. १८ जुलै १ ९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात २०२२ पर्यंत त्याला न्यायालयात हजर आला. या प्रकरणातील आठवा आरोपी ला १८ जुलै पर्यंत न्यायालयात हजर करण्याची मुदत दिली आहे. महेश सांडेकर (२७, रा.सावराटोली) व आशिष भगवानसिंग सूर्यवंशी ठाकूर (४५, रा. गणेशनगर) या दोघांचा खून करणाèया सात आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला. मात्र आठवा आरोपी गुड्डू ऊर्फ खेमराज पन्नालाल नागपुरे (३२, रा. बगदरा बालाघाट) हा २३ फेब्रुवारी २०२२ पासून फरार आहे. राजा सांडेकर व आशिष सूर्यवंशी यांचा २३ फेब्रुवारी रोजी गुड्डू नागपुरे हा घटनेपासून फरार आहे.