37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता छोटा गोंदियाच्या तलावात बुडून 3 वर्षीय बालकाचा मृत्यू

छोटा गोंदियाच्या तलावात बुडून 3 वर्षीय बालकाचा मृत्यू

0
136

blank

गोंदिया,दि.22ः- शहरातील छो़टा गोंदिया परिसरात असलेल्या तलावात आज 22 सप्टेबंरला 3 वर्षाचा कुंजू पटले हा लहान मुलगा तलावात बुडाल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होत बालकाला तलावातून बाहेर काढले.त्यानंतर लगेच अग्निशमन विभागातील कर्मचायाने त्यास आध्या हाॅस्पीटल येथे उपचाराकरीता दाखल केले असता डाॅ.आरती पटले यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.

blank