41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,जमावाने पेटवला ट्रक

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,जमावाने पेटवला ट्रक

0
80

blank

आलापल्ली :- लोह  खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शांतीग्राम जवळ झालेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 27 सप्टेंबरला घडली.घटनेनंतर संतप्प जमावाने 8 ते 10 ट्रकला आग लावली..या मार्गावर सातत्याने लोहखनिज वाहतूक करणार्या ट्रकमूळे अपघात होत असल्याने दुचाकीवाहनचालकासंह इतर वाहनचालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

blank