34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षल्यांकडून जेसीबीची जाळपोळ

नक्षल्यांकडून जेसीबीची जाळपोळ

0
37

blank

गडचिरोली,दि.03ः-जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत.गुरुवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली.दरम्यान दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

blank