
तिरोडा (दि.२५)- शासकीय उपजिल्हा रुग्णालय तिरोडा च्या रुग्ण कल्याण समितीवर अमोल तितिरमारे व वैष्णवी सोनेवाने यांची निवड करण्यात आली आहे. आ. विजयभाऊ राहंगडाले यांनी नव नियुक्तांचे अभिनंदन केले.
शासकीय उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या अनेक गैरसोयी बद्दल रुग्ण कल्याण समितीकडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. नवनियुक्त सदस्यांनी यावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.