सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा

0
9

तिरोडा—माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था तिरोडा च्या वतीने 26 जुलै ला *कारगिल विजय दिवस* साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे *उद्घाटक* श्री.देविदास कठाळे पोलिस निरीक्षक अध्यक्ष डॉ संजय भगत यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे** श्री गवई साहेब ,पोर्णिमा पंचाम मॅडम ,मुन साहेब ,अमित चौहाण, व पत्रकार लक्ष्मी नारायण दुबे,विजय खोब्रागडे, राधेश्याम नागपुरे,हजर होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजाराम पटले यांनी कारगिल मध्ये शहिदांना श्रद्धांजली देहुन कारगिल युद्ध बदल माहिती दिली. संचालक पटले तर आभार प्रदर्शन बडवाईक मॅडम यांनी केले तरी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम पटले,टेंकचद लांजेवार,फनेंद्र चौधरी, मधुसूदन उके,सोमाजी मेश्राम, हिवराज कटरे,फागुलाल आगाशे, हंसलाल उईके, अशोक टेंभरे, युवराज टेंभरे,सोहन कटरे,धिरज पारधी,महेश पटले, गजानन बोपचे,टोलिराम बोपचे,व सर्व सभासदांना गण व महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग केले. सर्व
आजी/माजी सैनिक परिवाराने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.