40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता डोंगरलाजवळील बस मोटारसायकल अपघातात गिधाडीचा इसम ठार

डोंगरलाजवळील बस मोटारसायकल अपघातात गिधाडीचा इसम ठार

0
25

blank

तुमसर,दि.20ः तुमसर तालुक्यातील डोंंगरला गावाजवळील नाल्याजवळ आज रविवारला(दि.20)झालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बससोबतच्या अपघातात गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील मोटारसायकलस्वाराचा मृत्यूू झाल्याची घटना सायकांळी घडली.या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम येळे(रा.गिधाडी,ता.गोरेगाव)असल्याचे समोर आले आहे.सविस्तर असे की मोटारसायकलस्वार येळेचे वाहनावरील नियत्रण सुटल्याने बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.क्रेनच्या मदतीने बसच्या चाकाखालून मोटारसायकलस्वाराचा मृतदेह बाहेर काढून तुुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

blank