
रायपूर- भाजपने छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री दिला आहे. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय, हे आता छत्तीसगडच्यामुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना दिसतील. यासंदर्भात भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





