
गोंदिया,दि.22- नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येत असलेल्या गणेश हाउसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत 20 डिसेंबर रोजी नाना नानी पार्कचे उदघाटन डाॅ.वारजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परिसरातील गणमान्य नागरीक श्री इश्र्वरकर,श्री.टेंभुर्णीकर,श्री. वैद्य,श्री.जायस्वाल,नागेश्वर राव,श्री. टाटा,श्री.धोटे,श्री.घरडे,श्री.चौधरी,श्री.बघेले, श्री.सेवटे,श्री. जीवांनी,श्री. त्रिपाठी,श्री. कठाने,श्री. खांडेकर, श्री.ठाकूर, आऊर अन्य गणमान्य नागरिक उपस्थित होते.