37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

0
23

मुंबईदि.8 : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली.

blank

आज मंत्रालयात राज्य माहिती आयुक्तपदांच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती.

blank

०००

blank