
गोंदिया–दि.०७::राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया तालुका पांढराबोडी जि.प., क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ताची संघटनात्मक बैठक रिताराम लील्हारे यांच्या निवासस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली.
खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम केले आहे यावर्षी सुध्दा धानाला 25 हजार बोनस देण्याबाबत सरकारशी चर्चा केली आहे. महायुति सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. लाडली बहन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांमध्ये उत्साह आहे. अजितदादा पवार यांनी आपला वादा निभावलं असून ऑक्टोबर व नोहेंबर महिन्याचे पैसे खात्यात येणे सूरू झाले आहे. सिंचन, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, शेतकरी व शेतमजूर यांच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रफुल पटेल यांच्या निर्देशा नुसार गोंदिया विधानसभा क्षेत्रात उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना घ्यायची आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले.
बैठकीला सर्वश्री राजेंद्रजी जैन, गणेश बरडे, छोटूभाऊ पटले, चंदन गजभिये, रवीकुमार पटले, रिताराम लिल्हारे, यशलाल पटले, चुन्नीलाल पटले, संजय कटरे, सूरजलाल पटले, श्यामलाल तेलासे, रविन्द्र पटले, महेन्द्र बिसेन, राजपाल मेश्राम, नंदकिशोर मेश्राम, राजू येडे, राजेंद्र गेड़ाम, सुनील पटले, शैलेश वासनिक, राजेंद्र सुलाखे, रौनक ठाकूर, रणजीत शेंडे, खेमलाल दमाहे, गणेश तुरकर, तीर्थराज नारनवरे, संदीप मेश्राम, रेखलालजी, जितेंद्र चुलपार, मुन्ना चुलपार, शैलेश चूलपार, विनोद चुलपार, कापीलाल चुलपार, किरपाल लिल्हारे, लिखनदास नंदागवळी, गिरजाशंकर माहुले, इंदल सिहार, प्रभूलाल शेंडे, खेलचंद बावनथडे, सेवकलाल हनवते, मुन्ना रहांगडाले, मुन्ना ठाकरे, राजू गेडाम, पंकज रहांगडाले, रवींद्र कटरे, होमेंद्रकुमार हरीण खेडे, प्रमोद रहागडाले, युवराज रहांगडाले, नंदकिशोर पटले, विनोद चू, भाऊलाल चौरे, सुभाष रहागडाले, किलीपचंद राणा, सुनील हरीणखेडे, शिवकुमार, देवेंद्र कोहरे, चैनलाल परिहार, सोमेश्वर तुरकर, संजू कटरे, गुरुराज लिलारे, ब्रिजलाल उहारे, विनोद ढेकवार, नथू तेलासे, छोटू मेश्राम, मुन्नालाल पटले, सुभाष मेश्राम, रामेश्वर मानकर, कमलेश बनसोड, लंकेश रामटेके, भाऊलाल परतेकी, देवीलाल बीसेन, असंन शिरसागर, रवींद्र ढोमणे, मुनेश्वर पटले, दिनेश बघेले, अनिल गौतम, रणजीत सोनवणे, योगेश खोब्रागडे, घनश्याम फाये, मनोज वाघाडे, विनय फाये, आकाश बिजेवार, कोमल शेंद्रे, आकाश भलावी, राजाकिसन लील्हारे, रामकिसन लिल्हारे, सुरजलाल तुरकर, त्रिलोक ढोमणे, राजेश नागपुरे, जितेंद्र उपवशी, कांताप्रसाद लील्हा, कमलेश चुलपार, तिलकचंद अड्रोकर, नंदलाल मानकर,महेंद्र बिसेण, योगेश पटले, विश्वजीत लिल्हारे, रोहित ठाकरे, रुपेश ठाकरे, मुकेश लिल्हारे, नूतन चूलपार, अविनाश चूलपार, मीलेस चुलपार, ओमकार भगत, हरिश्चंद्र हरीणखेडे, सुखदेव मेश्राम, भिकराज चौधरी, देवेंद्र गौतम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.