25.1 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ उपसभापती महारवाडेंचा ग्रा.पं.मुंडीपारच्यावतीने सत्कार

उपसभापती महारवाडेंचा ग्रा.पं.मुंडीपारच्यावतीने सत्कार

0
57

गोरेगाव,दि.२६ः तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे गोरेगाव पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती रामेश्वर महारवाडे यांचा सत्कार करण्यात आला.सरपंच सौ. प्रेमलताताई नरेश राऊत या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी ग्रामपंचायत सचिव अरविंद के. साखरे, उपसरपंच भाऊलाल कटरे,सदस्य जावेद खान,दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे, सदस्या शामकलाताई खंडवाये,सौ. सरिताताई सुरजोसे,सौ. माधुरीताई चौधरी, सौ. भूमेश्वरीताई पारधी, सौ. आम्रपालीताई राऊत,सौ. संगीताताई सरजारे,लिपिक सुनिल वाघाडे ,संगणक परिचलक रोहित पांडे,परिचर अजय नेवारे,रोजगार सेवक विनेश बावनकर,पाणीपुरवठा कर्मचारी रवि गमधरे हॆ प्रामुख्याने उपस्थित होते.