34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home हिंदी खबरे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षक राजेश कोगदे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षक राजेश कोगदे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0
69
oplus_1024

blank

बुलढाणा-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राबविण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.खामगाव जि.बुलढाणा येथील शिक्षक राजेश कोगदे यांना जिल्हास्तरावर गणिततील विषयातील नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या व्हिडिओ निर्मिती बद्दल प्रथम क्रमांवाकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा चे प्राचार्य डॉ जे.ओ.भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता गायकवाड, डॉ.समाधान डुकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यावेळी शिक्षक कोगदे यांचा गौरव करण्यात आला.

blank