“एक्यूट पब्लिक *शाळेचे *SSC चे १००% निकालाची परंपरा कायम” !!

0
35

गोंदिया,दि.१३-माध्यमिक शालांक परिक्षेत निकाल घोषित झालेला आहे. एक्यूट पब्लिक स्कूल, गोंदिया यांनी यावर्षी सुद्ध १००% निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. प्रथम क्रमांक मुस्कान रंजीत माहुले (९३%),द्वितीय क्रमांक लुभानी राजू ठाकरे (९२%), तृतीय क्रमांक समीक्षा अमर खोबरागड़े (८९%), चतुर्थ क्रमांक सोनाली ख़ुमेश ठाकरे (८७.२०%) आणि पांचवा क्रमांक पूनम सुरेश पटले (८५%) यांनी पटकावला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव संजयकुमार भास्कर, सह सचिव एस. शुभा , प्रधानाध्यापिका नंदा सोनवाने, शिक्षकवृंद आणि पालकान्नी दिलेले आहे.