35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

0
50

blank

गोरेगाव,दि.०६ः:मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव या शाळेतील विद्यार्थ्यांनी दि. 04.08.2025 ला झालेल्या तालुकास्तरीये कॅरम स्पर्धेत अंडर 14 या गटात वर्ग 6 वी दिस्ती रहांगडाले तृतीय, अंडर 17 गटात वर्ग 10 योगांत बिसेन तृतीय, कु. महिमा बिसेन द्वितीय क्रमांक घेऊन विजयी झाले. विजयी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव आर .डी.कटरे, मुख्याध्यापक सौ.सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षक आर.बी. कोल्हे, क्रीडा शिक्षक ए. आर.रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक ए. आर.रामटेके व सर्व शिक्षकांना दिले.

blank