34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News एसबीआयच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम

एसबीआयच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम

0
25

blank

गोंदिया,दि.२ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया मुख्य शाखा गोंदियाच्यावतीने आज सोमवारला शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात बँकेचे नागपूर विभागीय अधिकारी राऊत ,गोंदिया शाखेचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी,निलम हलमारे आदी सहभागी झाले होते.मुख्य शाखेपासून जयस्तंभ तौक,बसस्थानक,मनोहर चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

blank