33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News मजीप्राचे अधिक्षक अभियंता चव्हाण यांचे निधन

मजीप्राचे अधिक्षक अभियंता चव्हाण यांचे निधन

0
34

नागपूर-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिक्षक अभियंता सुनिल चव्हाण यांचे आज कायार्लयात कामकाज करीत असतानाच ह़द्यविकाराच झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.कायार्लयात काम करीत असताना दुपारी त्यांचे निधन झाल्याने कायार्लयीन कमर्चारी अधिकारी यांना धक्का बसला आहे.

blank