
नांदेड,दि.25ः- अर्धापूर तालुक्यातील देळुब बु.येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नुरखान सरदार खान पठाण यांना
इंटरनेशनल आईकॉन आवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रम इंदोर येथील विराट होटल मध्ये घेण्यात आले होते.विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या १०० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले त्यातून मराठवाडा विभागातून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देळुब .बु.येथील नुरखान सरदारखान पठान यांचा ही समाजिक व कृषी क्षेत्रात चांगले कार्य असल्यामुळे नुरखान पठाण यांना अंतरराष्ट्रीय आईकॉन अवार्ड देऊन सम्मानित करण्यातआले.यार बेली, एम. एस .बुखारी .एच पी इंडस्ट्री चे व्यवस्थापकीय संचालक, बॉलीवुड स्टार सुष्मिता मुखर्जी पद्मश्री अवार्ड सम्मानित विजय कुमार शाह , विद्या चौरसिया ,प्रतिभा वाडकर, देवेंद्र पंडित सर, यांचा हंसते सम्मानित करण्यात राष्ट्रीय स्तरचे सदस्य शुभम चौरसिया,प्रतिभा विकर,सुरभि शर्मा,अमित कुकलोड़,साहित्य पवार, नितिन जैन,शेखर चौरसिया,सुधीर परमार,मिशिव्या बुंदेला,नेहा विकर ,श्रद्धा वाइकर,सुमित चौरसिया,प्रवीण जैन,सुनील सोनहिया उदय_दहिया या सर्वांचे कार्यक्रमाकरीता योग़दान राहिले.यावेळी त्यांना अनेकांनी तसेच मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या.