32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पदभरती 10 जुलैला मुलाखती

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पदभरती 10 जुलैला मुलाखती

0
946

गोंदिया, दि.7 : जिल्ह्यात कोविड-19 च्या कृती आराखड्यांतर्गत आवश्यक मनुष्यबळासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विशेष पद भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस),स्टाफ नर्स, ईसीजी.टेक्निशियन,लॅब टेक्निशियन, फर्मासिस्ट आणि डी.ई.ओ आदी पदांसाठी 10 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता प्रत्यक्ष मुलाखती जिल्‍हाधिकारी यांचे दालनात घेण्यात येणार आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने किंवा करार तत्वावर भरण्यात येणार आहे. वरील पदाविषयी  सविस्‍तर माहिती www.zpgondia.gov.in या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भारतभूषण रामटेके यांनी दिली.

blank