33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार आरोग्य विभागाची विशेष पदभरती प्रक्रिया रद्द

आरोग्य विभागाची विशेष पदभरती प्रक्रिया रद्द

0
1528

गोंदिया दि.17:: जिल्ह्यात कोरोन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड-19 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पदभरती करण्यासाठी 7 जुलै 2020 रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती.या पदभरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.आता ही पदभरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याबाबतची सूचना जिल्हा परिषदेच्या www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भूषणकुमार रामटेके यांनी कळविले आहे.

blank