41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता बल्लारपुरात भर चौकात गोळीबार

बल्लारपुरात भर चौकात गोळीबार

0
392

blank

बल्लारपूर,दि.08ः शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणीकडे  चारचाकी गाडीने जात असलेल्या सुरज बहुरिया नामक युवकावर भर चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.या घटनेने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत परीसर ताब्यात घेतला.घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनुसार सुरज बहुरियावर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या.त्यात ते जखमी झाल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने  वाढते गँगवॉर चिंतेचा विषय बनला आहे.

blank