34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता भंडारा सामान्य रुग्णालयात कोरोनारुग्णाची गळफास लावून आत्महत्या

भंडारा सामान्य रुग्णालयात कोरोनारुग्णाची गळफास लावून आत्महत्या

0
2700

blank

भंडारा,दि.17ः-भंडारा जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून आज सोमवारला(दि.17)मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथील कोरोना बाधित इसमाने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.कोरोनाची लक्षण आढळल्याने सदर इसमाला आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले होते.परंतु आत्महत्या करण्यापर्यंत सदर रुग्ण का गेला याची कारणे पोलिस तपासात पुढे येणार असून भंडारा शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला आहे.

blank