32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आयुक्त तुकाराम मुंढेची मुंबई मज्रिपात बदली.राधाकृष्णन नवे आयुक्त

आयुक्त तुकाराम मुंढेची मुंबई मज्रिपात बदली.राधाकृष्णन नवे आयुक्त

0
1489

नागपूर,दि.26ः- नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्यसरकारने आज (दि.26)पुन्हा बदली केली आहे.मुंढे यांची बदली महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव या रिक्त पदावर करण्यात आली आहे.मुंढे यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.