35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

0
160

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944

शैक्षणिक अर्ह : 12 वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर

वयोमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी वय वर्षे 18 ते 25 च्या दरम्यान असावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2020 रात्री 11.30 पर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2GjZHPm

 

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3lLg6wz

blank