अर्जुनी/मोरगाव : नात्यात भाची लागणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधम मामाला गोंदियाच्या प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने सोमवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी 20 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंड आणि शिक्षा ठोठावली आहे.तौसिफ शेख वय 23 वर्ष ता.अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नराधम मामाचे नाव आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी तौसिफ शेख इसाक शेख हा नात्यात पीडित चिमुकलीचा मामा लागत असुन घटनेच्या दिवशी 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजता सुमारास पीडित चिमुकली ही अंगणवाडीतून घरी परत आल्यानंतर तौसिकच्या घरी गेली यावेळी आरोपी तौसिफ हा आंघोळ करत होता निर्मिती त्याच्या जवळ गेली असता त्याने तिला आंघोळ करून देण्याच्या नावावर तिच्या अंगावरील कपडे काढून आंघोळ घातली दरम्यान तिच्या गुप्तांगाला स्पर्श करत लैंगिक अत्याचार केला यानंतर आरोपीने याबाबद जर कोणाला सांगितले तर पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात आरोग्यविरुद्ध दोष सिद्ध करण्याची सरकार पीडित पक्ष ठरते अतिरिक्त सरकारी वकील व सर्व कुमार छोटे व कृष्णा डिपारधी यांनी 190 साक्षीदारांची साक्षर व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालया समोर सादर केले आरोपीचे वकील व पिढीचे तर्फे सरकारी वकील वसंत कुमार शूटिंग यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश नियती वानखेडे यांनी आरोपी विरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी कौशिक शेख हिसाब शेख वय 23 वर्ष तालुका जिल्हा गोंदिया या 20 वर्षात आश्रम करावाच व 12 हजार रुपये दंड व दंड न भरण्यास चार महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.