Home गुन्हेवार्ता मोटारसायकल अपघातात युवक जखमी

मोटारसायकल अपघातात युवक जखमी

0

गोरेगाव,दि.08ः- तालुक्यातील ढीमरटोली जवळ झालेल्या मोटारसायक अपघातात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सायकांळी 7 वाजेच्या सुमारास घडली.जखमी युवकाचे नाव शामू उरकूडे असे असून तो पुरगाव निवास आहे.रुग्णवाहिका 108 ला बोलावून जखमी युवकाला रुग्णालयात हलविण्यात आले.

Exit mobile version