Home शैक्षणिक यामिनी तुरकरचे सुयश

यामिनी तुरकरचे सुयश

0

गोंदिया,दि.१०-येथील पूना पब्लिक शाळेची इयत्ता ५ वर्गाची विद्यार्थिनी यामिनी तुरकर हिने आंतरशालेय रस्सी कुद (जम्प)स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.ही स्पर्धा गोरेगाव येथील किरसान पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आली.

Exit mobile version