देसाईगंजच्या रियल सहारेला बारावीत ८५ टक्के

0
16

देसाईगंज,दि.१०- देसाईगंज शहरातील हनुमान वार्डातील रहिवासी असलेल्या कु. रियल मोहन सहारे हिला यंदाच्या बारावी विज्ञान शाखेत ८४.८३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. रियल सहारे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असुन तिला वैद्यकीय क्षेत्रात आवड आहे. ती सध्या निट अभ्यासक्रमाची तयारी करित असुन आपल्या यशाचे श्रेय आई वडील नातेवाईक व गुरुजनांना दिले आहे.