Home शैक्षणिक आरटीई फाउंडेशन गोंदियाद्वारा उपशिक्षणाधिकारी चौहान यांना निवेदन

आरटीई फाउंडेशन गोंदियाद्वारा उपशिक्षणाधिकारी चौहान यांना निवेदन

0

गोंदिया :- आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया द्वारा उपशिक्षणाधिकारी प्राथ. यांना आरटीई प्रतिपूर्ति देण्याबाबत निवेदन देण्यात आले. शिक्षणाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक सत्र 2012-13 ते 2020-21 चे शिल्लक असलेले आरटीई रक्कम चि प्रतिपूर्ति जी. प. कार्यालयात उपलब्ध झालेली आहे. तरी शिक्षणाधिकारी यांच्या पत्रान्वये शिक्षणाधिकारी यांनी शाळेकडून शिल्लक असलेले शैक्षणिक शुल्क चे प्रपत्र न मागता जी. प. कार्यालयातून उपरोक्त माहिती गोडा करून प्रतिपूर्ति शाळांना वाटप करावी. जेणेकरून शाळांवर पडलेला आर्थिक भुर्दंड कमी होईल. त्या अनुषंगाने उपशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे, प्रा. सतीश बन्सोड, संजय हमने, प्रफुल्ल भालेराव, खलील पठाण,मनमोहन डहाटे, हिमांशु बिसेन, संजय भास्कर हे उपस्थित होते.

Exit mobile version