
गोरेगाव,दि.०२- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तिल्ली मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्यारेलाल गौतम यांची निवड करण्यात आली.आज झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवड सभेत सरपंच सुरजलाल पटले,मुुख्याध्यापक रामभाऊ कटरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष गौतम,सितेश्वर बोपचे,शेरसिंग पटले,डाॅ.पटले,श्री,पारधी,श्री नंदेश्वर,श्री कोटांगले,श्री बोपचे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.