Home शैक्षणिक देवरीत टाकाऊपासून टिकाऊवर कार्यशाळा

देवरीत टाकाऊपासून टिकाऊवर कार्यशाळा

0

देवरी,9- स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे “टाकाऊ पासून टिकाऊ” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन आदॉज मंगळवारी करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ब्लासम पब्लीक स्कूलचे मुख्याध्यापक सुजित टेटे हे अध्यक्षस्पथानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेहा अग्रवाल, संगिता काळे आणि श्रीमती ठाकरे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी आजच्या काळात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करता यावा आणि शालेय जीवनात या गोष्टींचा प्रसार व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितेश लाडे, विश्वप्रित निकोडे, प्रगती कुंडलेकर, हरिष उके, हर्शदा चारमोडे, स्वप्निल पंचभाई, राहुल मोहुर्ले, बि. तुरकर आदी शिक्षकांनी सहकार्य केले.

Exit mobile version