Home शैक्षणिक वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे थाटात उदघाटन

वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे थाटात उदघाटन

0

सौन्दड,दि.06ः- येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उदघाटन शुक्रवारला करण्यात आले.कार्यक्रमाला डुग्गीपर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोजी पर्वते ,गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक लंजे,प्रभुद्याल लोहिया,माजी उपसरपंच राकेश रहिले,टीकाराम चूटे,गंगाधर मारवाडे शाळा समिती अध्यक्ष,माजी जि.प.सदस्या रुपालीताई टेंभुर्णे, ग्राप सदस्य सुधाताई राऊत,भास्कर मारवाडे,सुरेखाताई निंबकर,दिग्गम्बर पतोडे , अरविंद मेंढे,बबलू मारवाडे तथा विध्यार्थी, पालक, शिक्षक, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version