वैष्णवी गौतमची शिष्यवृत्ती करीता निवड

0
183

गोरेगाव,दि.20ः-येथील पी.डी.राहांगडाले विद्यालय गोरेगावची इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी कु.वैष्णवी बसंतकुमार गौतम हिची डिसेंबर 2019मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना परिक्षेत(NMMS) शिष्यवृत्ती करिता निवड झालेली आहे.तिचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक एच.डी.कावळे,पर्यवेक्षक ,.वाय.आर.चौधरी, मार्गदर्शन शिक्षक ए.एच.कटरे,वर्ग शिक्षक ए.एस.बावनथडे,कु.एस.आर.मांढरे,व सर्व शिक्षकांनी केले आहे.तिने यशाचे श्रेय आई वडिलांना व शाळेतील गुरुजनांना दिले आहे.