Home रोजगार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी आज मुलाखती

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी आज मुलाखती

0

गोंदिया, दि. 03 :- जिल्हयातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकिय अधिकारी यांचे रिक्त जागी 11 महीन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकिय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे. करीता मंगळवार दिनांक 04 ऑक्टोबर 2022 रोजी एमबीबीएस, बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्तऐवजासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे थेट सविस्तर मुलाखतीकरीता (walk in Interview ) उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. www.gondia.gov.in, तसेच www.zpgondia.gov.in या संकेत स्थळावर याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Exit mobile version