Home महाराष्ट्र जालन्‍यात 129 पोलिसांना विषबाधा

जालन्‍यात 129 पोलिसांना विषबाधा

0

जालना- 
जालन्यामध्‍ये 129 पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्‍कादायक घटना रविवारी समोर आली आहे. जालना येथे सध्‍या सुरू असलेल्‍या पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा प्रकार घडला आहे. केंद्रात पोलिसांना दिलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रशिक्षणार्थिंनी घाटी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.

 

Exit mobile version