Home महाराष्ट्र परिवहनमंत्री रावते यांच्‍या कारला अपघात

परिवहनमंत्री रावते यांच्‍या कारला अपघात

0

मुंबई – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या वाहनाला लोअर परळमधील फिनिक्स मॉलजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रावते सुरक्षित असून त्‍यांच्‍यावर जे. जे. हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Exit mobile version