Home महाराष्ट्र ओबीसी मंत्रालयासाठी २३८४ कोटीची अर्थसंकल्पात तरतूद

ओबीसी मंत्रालयासाठी २३८४ कोटीची अर्थसंकल्पात तरतूद

0

मुंबई,दि.१८ (berartimes.com)–राज्यात गेल्या अनेक दिवसापासून मागणी असलेल्या ओबीसी मंत्रालयासाठी यावर्षी पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पात २३८४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग,विशेष मागासप्रर्वग आणि विमुक्त जाती भटक्या विमुक्त जातीच्या विकासासाठी व योजना राबविण्यासोबतच सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक समस्यटा सोडविण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन संस्था(सारथी)सुरु करण्याची घोषणा केली.सोबतच ओबीसी आर्थिक विकास महामंडाळासाठी २०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले.

Exit mobile version