Home मराठवाडा सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

0

सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

संख.(जत) राजेभक्षर जमादार,दि.१७ः~जत तालुका शिक्षक भारतीच्या वतीने जत तालुक्यातील 28 केंद्रातील प्रत्येकी एका सावित्रीच्या लेकींचा
सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची अशी माहिती जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पुरस्कार जाहीर केले.त्यामध्ये
सौ धानम्मा ईश्वरप्पा बोर्गी –उमदी ललिता सिद्धांना रुगी — उटगी
सौ प्रतिभा फकीरप्पा काराजनगी –जादरबोबलाद, सुनिता किसन कोकणी – सनमडी श्रीमती संगीता महारुद्र टक्कलकी –को -बोबलाद ,सौ आशदेवी लकाप्पा कोळी -गिरगांव ,सौ अनिता अशोक अग्निहोत्री -बोर्गी ,सौ गीतादेवी रावसाहेब पाटील -संख
हेमलता दत्तात्रय गुळबे –आसंगी तुर्क ,सौ सोनिला भीमराव व्हनखंडे – गुडडापूर ,सौ मंजुषा हरिश्चंद्र चव्हाण -मुचंडी,सौ.सुरेखा अशोकराव जाधव – वळसंग ,सौ अलका विलास कांबळे -खोजनवाडी ,भारती अरविंद उदगिरे – सिंदूर ,रमल बबन जाधव –बिळूर ,पुष्पां महादेव सुतार –जिरंग्याळ , अमिना जिलामी मुल्ला –डफळापूर ,सुप्रिया प्रेमानंद रंगारी –बाज ,छाया सुबराव भोर –कुंभारी ,अश्विनी अशोक कांबळे –वालेखिंडी , अभिलाषा आनंद शिंदे –शेगाव , सीमा तुकाराम कुलकर्णी –बनाळी, उषा ज्ञानदेव बनसोडे –आवढी , वंदना आणू यलमल्ले–अचकनहल्ली , मीनाक्षी मलाप्पा निडसोसी – तिकोंडी , शांताबाई धोडाप्पा मोर्डी -दरीबडची, हसीना अन्सार शेख– जत कन्या
सुनिता उमाजी हिले –निगडी खुर्द पुरस्कार प्राप्त सर्व सावित्री च्या लेकीचे शिक्षक भारती जत कडून हार्दिक अभिनंदन
सदर पुरस्कार शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व नवनाथ गेंड स्वाती भेंडभर महेश शरनाथे कृष्णा पोळ उपस्थित राहणार आहेत .अशी माहिती तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली यावेळी नवनाथ संकपाळ शौकत नदाफ, अविनाश सुतार दयानंद रजपूत, बाळासाहेब सोलनकर ,मल्लया नांदगाव , दशरथ पुजारी, भाऊसाहेब महानोर, गणपती खांडेकर जितेंद्र बोराडे ,हाजी पठाण इ पदाधिकारी उपस्थित होते

Exit mobile version