Home राष्ट्रीय देश पोलिस आयुक्त जावेद अहमद भारताचे सौदीतील राजदुत

पोलिस आयुक्त जावेद अहमद भारताचे सौदीतील राजदुत

0

मुंबई-दि. १२- मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदुत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली होती. मोदींनी अनुकूलता दर्शविल्यानंतर सौदी सरकारला जावेद यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सौदीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जावेद अहमद उत्तर प्रदेशातील श्रीमंत नवाब असून गेल्या 35 वर्षांपासून केवळ 1 रुपया पगार घेतात.

Exit mobile version