Home राष्ट्रीय देश जंतर मंतर वर सातव्या वेतन आयोगासाठी धरणे

जंतर मंतर वर सातव्या वेतन आयोगासाठी धरणे

0

नवी दिल्ली,दि.13-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने सातवा वेतन आयोग सुधारीत करुन केंद्रीय कर्मचारीप्रमाणेच लाभ द्यावा,यासह इतर मागंण्याना घेऊन धरणे आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे.या आंदोलनात गोंदिया येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य प्रतिनिधी लिलाधर पाथोडे,चंद्रहास चुटे आणि अशोक दगडे सहभागी झाले आहेत.आंदोलनात अंशदायी पेंशन योजना रद्द करुन जुनीच पेंशन योजना सुरु ठेवणे यासह इतर मागण्यासाठी धरणे सुरु करण्यात आले आहे.

Exit mobile version