Home राष्ट्रीय देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल

0

नवी दिल्ली, दि. 29 – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताप आल्यामुळे सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version