नाना पटोले यांना धक्का…जिपचे अध्यक्ष पराभूत

0
333

भंडारा,दि.19ः- नाना पटोलेंचे समर्थकर्थ विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे लाखांदूर तालुक्यातील भागडी मतदार संघातून पराभूत
झाले. भाजपाचे युवा प्रियंक बोरकर यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
डोंगरे त्यांचे खंदे समर्थक आहेत.
तुमसर तालुक्यातील आष्ठी जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजु देशभ्रतार विजयी.कांद्री व जांब पंचायत समितीवर भाजप उमेदवाराचा विजय.लाखोरी पंस सुनील बांते काँग्रेस विजयी.भंडारा तालुका येथील कोथुना जिल्हा परिषद मधून काँग्रेस च्या गायत्री प्यारेलाल वाघमारे विजयी.बपेरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे रमेश पारधी विजयी ४२७६ मते मिळाली.चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे कृष्णकांत बघेल विजयी.लाखनी तालुका मुरमाड़ी सावरी पस काँग्रेस उमेदवार विकास वासनिक विजयी.धारगाव जि. प. अस्मिता डोंगरे अपक्ष विजयी. धारगाव व गुंथारा पं.स. समिती अपक्ष विजयी.बहुजन समाज पार्टी विजय मासाळ जिल्हा परिषद क्षेत्र नरुले विजय.दिघोरी जिल्हा परिषद क्षेत्र श्री अविनाश ब्राह्मणकर.कांदरी जिल्हा परिषद क्षेत्र श्री नागुलवार विजयी.माजी जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे लाखांदूर तालुक्यातील भागडी जि. प. क्षेतातून पराभूत. नानाभाऊ पटोले यांना धक्का. भाजपचे युवा उमेदवार प्रियंक बोरकर विजयी.डोंगरगाव जि.प क्षेत्रात उमेश इलमे काँग्रेस विजयी.कोंढा जि. प. क्षेत्र राकाँचे चेतक डोंगरे विजयी.अंबागड जिल्हा परिषद गटातून भाजपच्या धुरपता मेहर विजयी