
फुलचूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे विजयी उमेदवार संजयसिंह टेंभरे जल्लोष करतांना.
नागरा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार रुपेशकुमार कुथे
पांढरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सुधा रहागंडाले जल्लोष करतांना.
ठाणेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयी उमेदवार एड.माधुरीताई रहांगडाले,रतनारा जिल्हा परिषद गटातून विजयी उमेदवार अंजली अटरे विजयोत्सव साजरा करतांना
सोनी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेेले पकंज रहागंडाले भाजप कार्यालयात स्वागत करतांना
हिरडामाली पंचायत समिती गणातून विजयी झालेले उमेदवार ओमप्रकाश कटरे